नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नोकरी नगर मध्ये आज आपण खूप महत्त्वाच्या टॉपिकवर बोलणार आहोत तर नक्कीच बघा काय आहे.
Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2026:उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये 12 वी पास वर विविध पदांसाठी मेगा भरती
१.पदाचे नाव :
एपिडेमॉलोजिस्ट
पब्लीक हेल्थ मॅनेजर
स्टाफ नर्स
आरोग्य सेविका
औषधनिर्माता
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (NUHM)
नर्स (मुलीसाठी)
बहुउद्देशिय कर्मचारी (MPW) (मुलासाठी)
२. शैक्षणिक पात्रता (Qualification)
१२ वी पास उमेदवारांसाठी: उमेदवार १०+२ (१२ वी) उत्तीर्ण असावा .
३. वेतन श्रेणी (Salary):
उमेदवाराचा पगार: ₹18000 - ₹ 36000
४. नोकरीचे ठिकाण (Ulhasnagar Mahanagarpalika Corporation)
किमान वय: १८ वर्षे.
५. अर्ज करण्याची पद्धत (Application Process)
अर्ज: मित्रांना अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे म्हणजे महानगरपालिका मध्ये जाऊन माहिती घ्यायची आहे.
६. महत्त्वाच्या तारखा (Important Dates):
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 5 मे 2026
७. अधिकृत लिंक्स (Official Links)
अधिकृत वेबसाइट Pdf: UMC Bharti Pdf
भरती विभाग (Recruitment Page):
umc.gov.in/recruitment
८. महत्त्वाच्या सूचना (Important Instructions)
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
उल्हासनगर महानगरपालिका मध्ये जाऊन माहिती घ्यायची आहे
सर्व आवश्यक मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या साक्षांकित प्रती अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे.
जॉब लोकेशन: उल्हासनगर, महाराष्ट्र.
माझा सल्ला:
जर तुम्हाला अर्ज करण्यासाठी कोणती पण अडचण येत असेल तर कमेंट मध्ये सांगा.
%20(2).jpg)
