Type Here to Get Search Results !

Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2026:उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये 12 वी पास वर विविध पदांसाठी मेगा भरती नक्कीच अर्ज करा

Naukari Nagar 0

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नोकरी नगर मध्ये आज आपण खूप महत्त्वाच्या टॉपिकवर बोलणार आहोत तर नक्कीच बघा काय आहे.

Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2026:उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये 12 वी पास वर विविध पदांसाठी मेगा भरती

Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2026:उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये 12 वी पास वर विविध पदांसाठी मेगा भरती नक्कीच अर्ज करा

मित्रांनो जर तुम्ही उल्हासनगर मध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी ही पोस्ट खूप महत्त्वाची आहे. तर नक्कीच बघा महानगरपालिके वाल्यांनी भरती काढली आहे.मित्रांनो यामध्ये तुम्हाला या भरतीची आणि या पदाची सविस्तर माहिती भेटल काय अट आहे कसा अर्ज करते संपूर्ण माहिती यामध्ये तुम्हाला भेटेल.


१.पदाचे नाव :

  • एपिडेमॉलोजिस्ट

  • पब्लीक हेल्थ मॅनेजर

  • स्टाफ नर्स

  • आरोग्य सेविका

  • औषधनिर्माता

  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ (NUHM)

  • नर्स (मुलीसाठी)

  • बहुउद्देशिय कर्मचारी (MPW) (मुलासाठी)


२. शैक्षणिक पात्रता (Qualification)

  • १२ वी पास उमेदवारांसाठी:  उमेदवार १०+२ (१२ वी) उत्तीर्ण असावा .


३. वेतन श्रेणी (Salary):


  • उमेदवाराचा पगार: ₹18000 - ₹ 36000 


४. नोकरीचे ठिकाण (Ulhasnagar Mahanagarpalika Corporation)

  • किमान वय: १८ वर्षे.


५. अर्ज करण्याची पद्धत (Application Process)

 अर्ज: मित्रांना अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे म्हणजे महानगरपालिका मध्ये जाऊन माहिती घ्यायची आहे.

६. महत्त्वाच्या तारखा (Important Dates):

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 5 मे 2026


७. अधिकृत लिंक्स (Official Links)

८. महत्त्वाच्या सूचना (Important Instructions)

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

  •  उल्हासनगर महानगरपालिका मध्ये जाऊन माहिती घ्यायची आहे

  • सर्व आवश्यक मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या साक्षांकित प्रती अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे.


जॉब लोकेशन: उल्हासनगर, महाराष्ट्र.

माझा सल्ला:

जर तुम्हाला अर्ज करण्यासाठी कोणती पण अडचण येत असेल तर कमेंट मध्ये सांगा.

विनंती:

जर तुमचा कोण जर तुमचा कोण मित्र उल्हासनगर मध्ये राहत असेल तर त्यालाही पोस्ट पाठवा आणि जर तुम्हाला आवडले असेल तर कमेंट मध्ये सांगा.

महत्वाचा सल्ला:

मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती 2026 hall ticket हॉल तिकीट तुम्ही डाऊनलोड केला आहे का!!जर Download केला नसेल तर मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती 2026 हॉल तिकीट  डाऊनलोड करा.

Adivasi Vibhag Bharti 2026

https://www.naukarinagar.in/2026/05/adivasi-vikas-vibhag-watchman-bharti-2026.html

ITI Courses List After 10th 2026

https://www.naukarinagar.in/2026/05/iti-courses-list-after-10th.html

RRB ALP Recruitment 2026

https://www.naukarinagar.in/2026/05/rrb-alp-recruitment-2026.html

Nagar Parishad Bharti 2026

https://www.naukarinagar.in/2026/05/nagar-parishad-bharti-2026-details-in-marathi.html

Bombay High Court 2026 Final Answer Key

https://www.naukarinagar.in/2026/05/bombay-high-court-2026-final-answer-key.html

🔥After Diploma Best Courses👇

https://www.naukarinagar.in/2026/04/after-diploma-best-courses-marathi_01584407477.html


🔥Bombay High Court Hall Tickets 2025-26👇

https://www.naukarinagar.in/2026/04/bhc-hall-ticket-2026.html


🔥Types Of Diploma 2026:कमी वेळात हमखास नोकरी मिळवून देणारे टॉप डिप्लोमा कोर्सेस👇


🔥Namo Shetkari Yojana 2026👇

https://www.naukarinagar.in/2026/04/namo-shetkari-status-2026.html


🔥RBI Hall Tickets Download👇

https://www.naukarinagar.in/2026/04/rbi-hall-ticket-2026.html


🔥Bombay high Court 2026 1 Month Strategy👇 

🔗https://www.naukarinagar.in/2026/03/bombay-high-court-2026-strategy-marathi.html


🔥Talathi Bharti 2026 Latest Updates 👇

https://www.naukarinagar.in/2026/04/talathi-bharti-2026-latest-update.html


BA नंतर सरकारी नोकरी २०२६ 

https://www.naukarinagar.in/2026/04/ba-nantar-sarkari-naukri-2026.html


Mumbai High Court Bharti 2026

https://www.naukarinagar.in/2026/03/mumbai-high-court-bharti-2026.html


Arogya Vibhag Bharti 2026

https://www.naukarinagar.in/2026/03/arogya-vibhag-bharti-2026-maharashtra.html


Daru Bandi Bharti 2026



After Diploma Best Courses





FAQ (Frequently Asked Question)


1. हि भरती कुठे आहे?

उत्तर : हि भरती उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये राबविण्यात येणार आहे.

2. या भरतीसाठी अर्ज कसा करावा?

उत्तर : ऑफलाइन अर्ज सादर करावेत.

3. पगार किती मिळेल?

Ans : दर महिना 36000/- पर्यंत मासिक वेतन दिले जाईल.



.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.