नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नोकरी नगर मध्ये आज आपण खूप महत्त्वाचे टॉपिक वर बोलणार आहोत जर तुम्ही न्यायालय भरती चा फॉर्म भरला असेल तर तुमच्यासाठी ही खूप महत्त्वाची अपडेट आहे.
तर तर मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की सेंटर कुठे लागणार आहे हॉल तिकीट कधी येणार आहे अजून डॉक्युमेंट काय काय लागतील डाऊनलोड कसं करायचं सर्व माहिती यावर भेटेल.
Bombay High Court Hall Ticket 2025-26:हॉल तिकीट कधी,सेंटर कुठे,डॉक्युमेंट
परीक्षेच्या टाईम टेबलचा वेळ:
| अ. क्र. | पदासाठी चाळणी परिक्षा | उमेदवारांची उपस्थितीची वेळ | उमेदवारांना कक्षेमध्ये प्रवेशाचा वेळ | चाळणी परिक्षा सुरु होण्याची वेळ |
| १ | लिपीक | सकाळी ०९.०० वा. | सकाळी ०९.१५ वा. | सकाळी १०.०० वा. ते ११.०० वा. पर्यंत |
| २ | स्टाफ-कार-ड्रायव्हर | दुपारी १२.०० वा. | दुपारी १२.१५ वा. | दुपारी ०१.०० वा. ते ०१.३० वा. पर्यंत |
| ३ | शिपाई/हमाल/फराश (गट-१) | दुपारी ०२.०० वा. | दुपारी ०२.१५ वा. | दुपारी ०३.०० वा. ते ०३.३० वा. पर्यंत |
| ४ | शिपाई/हमाल/फराश (गट-२) | सायं. ०४.०० वा. | सायं. ०४.१५ वा. | सायं ०५.०० वा. ते ०५.३० वा. पर्यंत |
हॉल तिकीट (Hall Ticket) कधी येणार?
सामान्यतः, परीक्षेच्या तारखेच्या 26 एप्रिल आधी मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटवर येईल. हॉल तिकीट 15 एप्रिल वाजता नाहीतर, 21 एप्रिल नक्कीच येईल मित्रांनो . उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा ईमेलवर देखील याबाबत सूचना पाठवली जाते.
अशा माहितीसाठी याला Naukari Nagar फॉलो करा.
हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचे? (bhc hall ticket Download):
१. सर्वप्रथम मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत government वेबसाइटला (bombayhighcourt.nic.in) भेट द्या.
२. 'Recruitment' या टॅबवर क्लिक करा.
३. तिथे "Download Admit Card for Peon/Hamal/Clerk" अशी लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा.
४. तुमचा Registration ID आणि Password (किंवा जन्मतारीख) टाकून लॉग इन करा.
५. 'Download Hall Ticket' पर्यायावर क्लिक करा आणि त्याची रंगीत प्रिंट काढून घ्या.
परीक्षा केंद्रावर जाताना लागणारी महत्त्वाची कागदपत्रे (Required Documents):
परीक्षा केंद्रावर प्रवेश मिळवण्यासाठी तुमच्याकडे खालील गोष्टी असणे अनिवार्य आहे:
हॉल तिकीट (Admit Card): मूळ हॉल तिकीट (Color किंवा B/W प्रिंट).
ओळखपत्र (Original Photo ID Proof): खालीलपैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र सोबत ठेवावे:
आधार कार्ड (Aadhaar Card)
पॅन कार्ड (PAN Card)
मतदान ओळखपत्र (Voter ID)
ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License)
पासपोर्ट (Passport)
पासपोर्ट साईज फोटो: हॉल तिकीटवर जो फोटो आहे, तसे किमान २ फोटो सोबत ठेवावेत.
ओळखपत्राची झेरॉक्स: सुरक्षेसाठी मूळ ओळखपत्रासोबत त्याची एक झेरॉक्स प्रतही जवळ ठेवा.
परीक्षा केंद्र (Exam Center) कुठे असणार?
ऑनलाइन अर्जात निवडलेले केंद्र: तुम्ही अर्ज भरताना ज्या जिल्ह्याची निवड 'Preferred Center' म्हणून केली आहे, तिथेच तुमचे केंद्र येण्याची दाट शक्यता असते.
विभागीय केंद्रे: शक्यतो मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) यांसारख्या मुख्य विभागीय शहरांमध्ये परीक्षा केंद्रे दिली जातात.
नक्की पत्ता: तुमच्या हॉल तिकीटवर परीक्षा केंद्राचे नाव, पत्ता आणि तुमचा रिपोर्टिंग टाइम (हजर राहण्याची वेळ) स्पष्टपणे लिहिलेला असेल.
काही महत्त्वाच्या सूचना:
वेळेचे नियोजन: फोटोमध्ये दिलेल्या तक्त्यानुसार, तुमच्या पदासाठी जो 'उपस्थितीचा वेळ' (Reporting Time) दिला आहे, त्या वेळेच्या किमान ३० मिनिटे आधी केंद्रावर पोहोचा.
प्रतिबंधात्मक वस्तू: डिजिटल घड्याळ, मोबाईल, कॅल्क्युलेटर किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक गॅझेट केंद्रात नेण्यास सक्त मनाई आहे.
शिपाईचा हॉल तिकीट कधी येणार : मित्रांनो high court hall ticket 2026 यावर तुम्हाला अपडेट भेटून जाईल लवकरात लवकर!!
माझा सल्ला:
मित्र म्हणून सांगतो जीव लावून अभ्यास करा मित्रांनो "आज नाही तो कभी नही."
माझी विनंती:
जर अडचण असेल तर मला नक्कीच कमेंट मध्ये सांगा.
Adivasi Vibhag Bharti 2026
https://www.naukarinagar.in/2026/05/adivasi-vikas-vibhag-watchman-bharti-2026.html
ITI Courses List After 10th 2026
https://www.naukarinagar.in/2026/05/iti-courses-list-after-10th.html
RRB ALP Recruitment 2026
https://www.naukarinagar.in/2026/05/rrb-alp-recruitment-2026.html
Nagar Parishad Bharti 2026
https://www.naukarinagar.in/2026/05/nagar-parishad-bharti-2026-details-in-marathi.html
Bombay High Court 2026 Final Answer Key
https://www.naukarinagar.in/2026/05/bombay-high-court-2026-final-answer-key.html
🔥After Diploma Best Courses👇
https://www.naukarinagar.in/2026/04/after-diploma-best-courses-marathi_01584407477.html
🔥Bombay High Court Hall Tickets 2025-26👇
https://www.naukarinagar.in/2026/04/bhc-hall-ticket-2026.html
🔥Namo Shetkari Yojana 2026👇
https://www.naukarinagar.in/2026/04/namo-shetkari-status-2026.html
🔥RBI Hall Tickets Download👇
https://www.naukarinagar.in/2026/04/rbi-hall-ticket-2026.html
🔥Bombay high Court 2026 1 Month Strategy👇
🔗https://www.naukarinagar.in/2026/03/bombay-high-court-2026-strategy-marathi.html
🔥Talathi Bharti 2026 Latest Updates 👇
https://www.naukarinagar.in/2026/04/talathi-bharti-2026-latest-update.html
BA नंतर सरकारी नोकरी २०२६
https://www.naukarinagar.in/2026/04/ba-nantar-sarkari-naukri-2026.html
Mumbai High Court Bharti 2026
https://www.naukarinagar.in/2026/03/mumbai-high-court-bharti-2026.html
Arogya Vibhag Bharti 2026
https://www.naukarinagar.in/2026/03/arogya-vibhag-bharti-2026-maharashtra.html
Daru Bandi Bharti 2026
After Diploma Best Courses
मुंबई उच्च न्यायालय भरती २०२५-२६ - वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
प्रश्न १: मुंबई उच्च न्यायालय भरतीचे हॉल तिकीट कधी उपलब्ध होईल?
उत्तर: परीक्षेचे हॉल तिकीट सामान्यतः परीक्षेच्या तारखेच्या ७ ते १० दिवस आधी अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून दिले जाते. उमेदवारांनी वेळोवेळी bombayhighcourt.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
प्रश्न २: हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी कोणती माहिती आवश्यक आहे?
उत्तर: हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी तुमच्याकडे अर्जाचा Registration ID (नोंदणी क्रमांक) आणि Password (किंवा जन्मतारीख) असणे आवश्यक आहे. जर पासवर्ड विसरला असाल, तर 'Forgot Password' पर्यायाचा वापर करून तो पुन्हा मिळवता येतो.
प्रश्न ३: परीक्षा केंद्रावर कोणती कागदपत्रे सोबत नेणे अनिवार्य आहे?
उत्तर: परीक्षा केंद्रावर जाताना १) हॉल तिकीटची रंगीत प्रिंट, २) मूळ फोटो ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स) आणि ३) किमान दोन अलीकडील पासपोर्ट साईज फोटो सोबत असणे अनिवार्य आहे.
प्रश्न ४: मला माझ्या पसंतीचे परीक्षा केंद्र मिळेल का?
उत्तर: शक्यतो उमेदवाराने अर्जात निवडलेल्या जिल्ह्यानुसारच परीक्षा केंद्र दिले जाते. मात्र, उमेदवारांच्या संख्येनुसार मुंबई उच्च न्यायालय विभागीय केंद्रांमध्ये (उदा. मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर) बदल करू शकते, ज्याची माहिती हॉल तिकीटवर दिलेली असते.
%20(2).jpg)
